अल्पसंख्यांक

*अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*                                 

सन  २०१६-१७ अल्पसंख्याक पी मॕट्रीक शिष्यवृत्तीचे fresh व Renewal विद्यार्थी  फाॕर्म भरणे सुरू  झाले आहे.मुदत ३१आॕगस्ट २०१६ पर्यंत आहे.
*चालू वर्षीचे महत्वाचे बदल*
1⃣माहिती Excel मध्ये भरावयाची नाही.Fresh फाॕर्म New Registration करुन व Renewal फाॕर्म मागील वर्षीचा ID Number वापरुन Online भरावयाचा आहे.
*पासवर्ड विद्यार्थी जन्मतारीख आहे.*
2⃣आधारकार्ड Compulsory आहे. 
3⃣Account Number मुलाचे स्वतः /आई वडिलांशी jointच असावे
4⃣श्रेणीऐवजी गुणांची टक्केवारी भरावी
5⃣फक्त Photo Upload करावयाचा आहे.इतर Documents मुख्याध्यापकांनी आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
6⃣ मुख्याध्यापकांनी फाॕर्म HM Login मधून Verify करावयाची आहे.
*www.scholarships.gov.in*
National Scholarship  Portal (NSP2.0)वर अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७ चे फाॕर्म भरावयाचे आहेत.
*Fresh Form*
  Fresh Form भरताना विद्यार्थ्याची New Registration मधील  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Apply to Fresh मधून विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी फाॕममधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी -आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.फाॕर्म Submit करावे.Form ची प्रिंट घ्यावी.
*Renewal Form*
Renewal विद्यार्थ्यांसाठी फाॕर्म भरणेसाठी  सन २०१५-१७ ची  अल्पसंख्यांक प्री-मॕट्रीक  शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी यादी तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यातील अचूक विद्यार्थी ID नुसार फाॕर्म भरावेत.Form ची प्रिंट घ्यावी.
फाॕर्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.
*Form Verification*
HM Login उपलब्ध झाल्यानंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे. नाही.
अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.