udise पहा

http://schoolreportcards.in/SRC-New/SchoolDirectory/SchoolDirectory.aspx
सरल ची माहिती भरत असताना वरील लिंक वरुन कोणत्याही शाळेचे Udise Code पाहता येईल..
महत्वाची लिंक आहे👆

सरल

[7/12, 1:02 AM] ‪+91 98604 84016‬: saral deatabase या पर्णालीमधे माहिती भरण्यागोदर पुढील माहिती सोबत तयार ठेवा
1)शाळेचा प्रवर्ग
2)शाला मान्यता सन्दर्भ तपशील
3) शाळेचा प्रकार
4 )श्रेणीकरण/सलग्नता
5)शिकविन्याचे माध्यम
6)शाळेचा पत्ता
7)सम्पर्काचा तपशील
8)स्थान
9)सेमि इंग्रजी
10)आंगनवाडी
11)बालवाड़ी
12)बालसर्वेक्षण-0-1,1-2,3-4असे 17-18पर्यन्त मुले मुली संख्या
13) मागील वार्षिक तपासणी-कोणी केलि
      आरोग्य तपासणी-संख्या,विद्यार्थि संख्या
14)मागिल शै.वर्षातील भेटीचा तपशील-केप्र.ते वरिष्ट अधिकारी सर्व
15)शा.पो.आ.तपासणी संख्या,अधिकारी
16)अंतर्गत लेखापरीक्षण-2010 पूर्वीचे व् नंतरचे
17)बाह्य लेखापरीक्षण-2010 पूर्वीचे व् नंतरचे
18)स्थानिक निधि लेखापरीक्षण मागील वर्ष
19)ऑडिटर जनरल a g मार्फत लेखापरीक्षण
20)प्रदर्शित फलक-आहे का
21)स.शि.अ तरतूद-सर्व अनुदान
22)अनुदान अकस्मित निधी-4%अनुदान व् वेतनेत्तर अनुदान
23)अनुदान-इतर सर्व-मॉडल शाला,उ.भत्ता,वसतिगृह भत्ता,लोकसहभाग ई.
24)शा.व्य.स.-सभा संख्या,सदस्य यादी
25)शाळा बांधकाम समिती यादि
26)पालक शिक्षक संघ-सभेची संख्या,यादी
27)माता पालक शिक्षक संघ-यादी    मो.न.पदनाम
28)शैक्षणिक समीती-यादी मो न
29)परिवहन समीती
30)शाला समिती
31)मध्यंन्ह भोजन समिति
32)शिकविन्याचे दिवस-कामाचे दिवस-मागिल वर्ष चालू वर्ष व् तास
33)सतत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन
34)विशेष प्रशिक्षणाचा तपशील
35)मोफत साहित्य-इयत्तावार संच-गणवेश,लेखन साहित्य,पुस्तक मागणी संच,प्राप्त संच,प्राप्तदिनांक
36)मध्यंह भोजन योजना-कीचंशेड,बैंक खाते क्र
37)शापोआ स्वंपाकी मदतनिस-नाव,प्रवर्ग,दा. रे.खा., पगराची पद्धत
38)बांधकाम-इमरतीचा तपशील,उपलब्द खोल्या, सध्यस्थिति
39)इतर खोल्या
40)स्वच्छतागृह व् मुतारी
41)पाण्याची सुविधा
42)सरंक्षक भिंतीचा प्रकार
43)क्रिडागण
44)रैंप
45(प्रयोगशाला
46)विज
47)ग्रंथालय
48)वसतिगृह
49)तम्बाखू नियंत्रण कायदा
50)शाळेत उपलब्द खेळ
51)संगणक
52)आय सिटी
53)अध्यापन साहित्य संच
54) शापोआ योजना
55)खेळ साहित्य
56)शिक्षकासाठी अध्यपन साहित्य
57)विध्यार्थी
58)इतर उपकरने
59)परिवहन सुविधा
60)दिनदर्शिका
61)शै.उपक्रम-कृतिसंशोधन,अहवाल,लेख प्रशिद्ध केलेले शिक्षक संख्या
62)शिकविले जात असलेले विषय-
63)वेळा पत्रक-सर्व इयतावार,तसिकावार
64)आगामी कार्यक्रम-खेळ-प्रकार,दिनांक,    ठिकाण
                      सहशालेय उ.-प्रकार दिनांक
                      शै.सहल -प्रकार,दिनांक,वेळ
           वार्षिक स्नेह समेलन-दिनांक,ठिकाण
                        वर्षा सहल-दिनाक
65)फी
66)बैंक
शा.व्य स-खाते क्र.,बैंक शाखा ifsce कोड 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
67)रा.मा.शि.अपंग स.शि.मा.विभाग-
68)मध्यान्ह भोजन यो.-खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
69)पगार- खाते क्र बैंक शाखा  ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
70)वेतनेत्तर-वेतनासाठी खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक
71)फि-शालेय फी करीता खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
72)वसतिगृह- खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
73)आकस्मिक निधी- खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
74)शेतकी संकुल- खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.
75)इतर-इतर कामासाठी खाते क्र बैंक शाखा ifsce 30/9/14व्31/3/15 रोजी शिल्लक र.

माहिती भरण्यासाठी www.education.maharashta.gov.in
[7/12, 1:02 AM] ‪+91 98604 84016‬: *सरल- आवश्यक शिक्षक माहिती
Basic Details
शिक्षकाचे नांव :
ज्नम दिनांक:
लिंग :
आधार कार्ड क्रमांक:
जात:_
पदनाम:
या पदावर नेमणूक : नवनियुक्ती/ पदोन्नती /बदली
नोकरी सुरु तारिख:
सध्याच्या शाळेतील नोकरी सुरु तारिख:
Current Posting Details  
सध्याचे पद :
या पदावर रुजु तारिख:
या पदावर कसे आला :  नवनियुक्ती/ पदोन्नती /बदली
शिक्षण सेवक : होय / नाही
या जिल्हयात नोकरी सुरु तारिख :
या तालुक्यात नोकरी सुरु तारिख :
या शाळेत नोकरी सुरु तारिख:
अप्यॉयमेंट ऑर्डर : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.
Individual Approval : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.

Pay Details
पे कमिशन :  5 वा/ 6 वा
पे स्केल:
पे इेन बँड:
ग्रेड पे:
बेसिक पे:
पगार तारिख:
वरिष्ठ वेतनश्रेणी घेतली आहे का? होय/नाही
वरिष्ठ वेतनश्रेणी घेतलेची तारीख:
पॅन नंबर:

PF/DCPS Details
खाते प्रकार :
खाते चालवणाऱ्याचे नाव :
PF Series :
PF खाते नंबर:

GIS Details
GIS Applicable :
चालू GIS Group:
GIS चालू तारीख:

Religion/Caste Details
धर्म :
प्रवर्ग:
जात:
पोट जात:

Certificate Details
जातीचा दाखला नं.:
जातीचा दाखला दिनांक:
जातीचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याचे पद:
ठिकाण:
जातीचा दाखला : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.

Certificate Validation Details
जात वैदयता प्रमाणपत्र नं.:
जात वैदयता प्रमाणपत्र दिनांक :
जात वैदयता प्रमाणपत्‍र देणाऱ्या समितीचे नांव :
ठिकाण:
जात वैदयता प्रमाणपत्र : याची jpg किवा PSD File attach करणे आहे.

Other Personal Details
मातृभाषा:
वैवाहिक माहिती : विवाहित/अविवाहित/विधवा/विधूर
मतदार ओळखपत्र क्रमांक :
Ex-Servicemen : होय/नाही

Physical Details
उंची :     फुट    इंच
वजन : कि.ग्रॅ.
ओळख खुण :
रक्त गट :

Other Training Details
अशैक्षणिक कामाचे दिवस :